दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद मधे शिक्षक पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती

दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद मधे शिक्षक पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती

animated-new-image-0002 दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद येथे शिक्षक व इतर पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती इच्छुक उमेदवारांनी २  एप्रिल २०१७ पर्यंत खाली दिलेल्या पत्या वर मुलाखती साठी हजर राहावे
 ➤ एकूण पदे : 825 
➤ पदांचे नावे : 
  • मुख्यध्यापक ; 100 जागा 
  • उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक : 175 जागा 
  • प्राथमिक शिक्षक : 350 जागा 
  • लिपिक : 100 जागा 
  • शिपाई / लेदिकेअर टेकर : 100 जागा 


➤ शैक्षणिक पात्रता : 
  • मुख्यध्यापक : M.COM/M.Ed/MSC/MA व 5 वर्ष अनुभव .
  • उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक : B.A/B.Sc/B.Com/B.Ed 
  • प्राथमिक शिक्षक : H.S.C , D.Ed /D.T.Ed 
  • लिपिक : HSC , BA,B.Com, B.Sc , MS-CIT, TALLY ,TYPING COMPULSORY 
  • शिपाई / लेदिकेअर टेकर : SSC/HSC 
➤ वेतन :  
  • मुख्यध्यापक :  रु. 12000
  • उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक :  रु. 10000
  • प्राथमिक शिक्षक : रु. 8000
  • लिपिक : रु. 6000
  • शिपाई / लेदिकेअर टेकर : रु. 4000

    ➤  मुलाखत दि  : २  एप्रिल २०१७  रविवार वेळ १० ते ५ 

    ➤  मुलाखतीस येण्याची पद्धत :
    •  सर्व अधिकृत शाखांची माहितीhttp://buddhistinternationalschool.com वर आहे . ज्या ठिकाणी कार्य करायचे आहे असे पाहून मुलाखतीस येण्यासाठी प्रथम मोबाईल नंबर 8888122228 वर तुमचे संपूर्ण नांव , पत्ता SMS करायचा आहे , त्यानंतर आपणास सदरील नंबर वरून सीट नंबर SMS केला जाईल . ज्यांना सीट नंबर मिळाला आहे त्यांनाच मुलाखतीस येता येईल . म्हणून सर्वप्रथम या पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे .
    ➤  रजिस्ट्रेशन फी : 
    • रजिस्ट्रेशन फी रु 1000 येतांना आणणे आवशक आहे या मध्ये संबधित बुद्धीस्ट चे कीट , नाश्ता , चहा , जेवण आणि दिवसभराचे प्रशिक्षण याचा समावेश आहे .
    ➤  मुलाखतीचा पत्ता : 
    गट नं. ४०४, लोकूत्तरा, 
    बुद्धविहारापाठीमागे, 
    नागार्जुन टेकडी, 
    अजिंठा रोड, चौका, 
    औरंगाबाद - ४३१००८.

    ➤ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी  ➤ येथे क्लिक करा 
    भारतीय तटरक्षक नाविक पदाची भरती २०१७

    भारतीय तटरक्षक नाविक पदाची भरती २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२/०३/२०१७. एकूण जागा - निश्चित दिलेल्या नाहीत. पदाचे नाव - नाविक. शैक्षणिक पात्रता - १२ वी ( Maths and Physics या विषयाची सरासरी ५० % असावी ). वय - १८ ते २२ वर्षे ( 01 Aug 1995 to 31 Jul 1999 या दिनांकातील जन्म असणे आवश्यक आहे )


      अंतिम दिनांक 22/03/2017
     

    PDF माहिती👇👇👇
      अधिक माहिती

    LATEST JOBS

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद मधे शिक्षक पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद मधे शिक्षक पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती   दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद येथे शिक्षक ...